भारतीय पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या अधिकारी व जवानांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी २१ ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा स्मृती दिन म्हणून देशभरात पाळण्यात येतो.