एस.के.: सकाळच्या बातम्या २१ ऑक्टोबर

 https://kankuteswapnil.blogspot.com/2019/10/blog-post_20.html?m=1

▪दिनविशेष : पोलीस स्मृती दिन- देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना शतशः नमन

▪विधानसभा निवडणूक 2019 : लोकशाहीचा महाउत्सव, आज मतदान, प्रशासन सज्ज

▪आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सकाळी ७ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत..

▪मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी हे वाचा :

▪विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचे सावट, राज्यातील अनेक भागात मुसळधार

▪आपल्याकडे छायाचित्र मतदार ओळखपत्र नसेल, तर निवडणूक आयोगाने ओळखपत्र म्हणून मान्यता  दिलेल्या अकरा पुराव्यांपैकी एक ओळखीचा पुरावा मतदान केंद्रावर जाताना सोबत ठेवा.

▪मतदार यादीत नाव आणि केंद्र चेक करा : https.com/2019/04/online.html?m=1

▪जळगाव : दारुच्या नशेत धाकट्या भावाचा खून, गळफास घेतल्याचा केला बनाव

▪आपल्या स्टडी अपडेट्स मधून ३५०सदस्यांची नावे वगळली आहे; तरी नियमाचे पालन करा.!

✒ *अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी जॉब आणि न्युज अपडेट मिळवा तुमच्या व्हाट्सअँप वर*👉🏻 http://bit.ly/Swapnil_Sir_Magazine

Post a Comment

0 Comments

Close Menu